श्री दत्त मंदिरापासून नैऋत्य दिशेस डोंगरामध्ये १ कि.मी. अंतरावर जांभळीचा आड येथे ध्यान गुहा आहे. त्या गुहेमध्ये श्री प. प. स्वामी महाराजांनी उपासना करुन श्री दत्तप्रभुंना प्रसन्न करुन घेतले. महाराज याच गुहेत उपासना करत असत. ही गुहा नाथपंथीय आहे. प्रतिवर्षी श्री गुरुव्दादशीला येथे श्री सत्त्यदत्तपुजा असते.

Leave a Reply