• श्रीं चे जन्मस्थानी सकाळी अभिषेक.
  • दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद.
  • श्रीं चा जन्मसोहळा.
  • पुराण वाचन, कीर्तन
  • जन्मोत्सव पंचोपचार पुजा, पंचपदी पठण, आरती, सुंठवडा प्रसाद