आरती नृसिंह सरस्वतीची

कृष्णापंचगंगा संगम निजस्थान । चरित्र दाऊनि केले गाणगापुरी गमन । तेथे भक्त श्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण । विश्वरुपे तया दिधले दर्शन । जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता । नरसिंह सरस्वती जय विश्वंभरितां…

आरती श्री देवी यक्षिणीची

महिषाख्या सुरमर्दिनी दाक्षायणि माये। माणग्रामस्थ जनोध्दारिणी हर जाये। भक्तानुग्रह कारिणी सर्वामरपुज्ये। सकलारिष्टे निरसुनि पालय मा सदये। जय देवी जय देवी श्री यक्षिणी अंबे। आरती ओवाळु तुज हत दैत्य कदंबे।।धृ।। दुर्गे…

आरती दत्तमहाराजांची

त्रिगुणात्मक त्रैमुर्ति दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा। नेती नेती शब्द नये अनुमाना । सुरवर मुनिजनयोगी समाधि न ये ध्याना। जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता। आरती ओवाळितां हरली भवचिंता। जयदेव।।धृ।।…

आरती विठ्ठलाची

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा| वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा | पुंडलीकाचे भेटी परब्रम्ह आले गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ||१|| जय देव जय देव जय पांडुरंगा | रखुमाईवल्लभा…

श्री.प.प.वासुदेवानंद सरस्वतींची आरती

सोsहं हंसः पक्षाभ्यां संचरसि ह्याकाशे । वासस्ते खलु लोके सत्ये, क्रीडा तव मानसे ।।धृ।। जय जय श्रीमदगुरुवरस्वामीनपरमात्मनहंसा । वासुदेवानंदसरस्वति आरती तदहंsसा ।। मुक्ताहारो ब्रह्मवाहको वैराटरुपधर । भक्तराजहृद्ध्वांत तमोहृत्स्वीकुरु मां च…

श्री दत्तप्रभुंची आरती

करितों प्रेमें तुज नीरांजन स्थिरवुनिया मन ।। दत्तात्रेया सदगुरुवर्या भावार्थेकरुन ।।धृ।। धरणीवर नर पीडित झाले भवरोगें सर्व ।। कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापुनि सगर्व ।। योग याग तप दान नेणती असतांहि अपूर्व…

आरती दुर्गामातेची

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं। अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं। वारी वारी जन्म-मरणांतें वारी। हारी पडलो आतां संकट निवारी।।१।। जयदेवी जयदेवी महिषासुरमथनी। सुरवर- ईश्र्वरवरदे तारक संजिवनी।।धृ०।। त्रिभुवनभुवनीं पाहतां तुजऐशी नाहीं। चारी…

आरती गणपतीची

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची ।l कंठी झळके माळ मुक्ताफळांची।।१।। जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शन मात्रे मन कामना पुरती ।।धृ०।।…

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..