श्री गुरुमहाराजांचे विद्यागुरु

वेदमूर्ती हरि भट्ट टेंम्ब्ये (आजोबा) प्राथमिक शिक्षण
वेदमूर्ती तात्या उकिडवे – दश ग्रंथ व काही याज्ञीक
वेदमूर्ती भास्करभट्ट ओळकर – याज्ञीक
ज्योतिषी शंभू शास्त्री साधले – संस्कृत, ज्योतिष ज्योतिर्गणीत
ज्योतिषी निलांभट्ट खड्गाठे – ज्योतिष व वैदक
विष्णूभटजी आळवणी – मौलिक मार्गदर्शन

गुरु महाराजांचे अध्यात्मिक गुरु/मोक्षगुरु

गुरु दत्तात्रय – सर्वसाधनांचे मार्गदर्शक
प. प. गोविंदस्वामी – मोक्षगुरु
प. प. नारायणानंद सरस्वती – दंडगुरु

गुरु महाराजांची दंड परंपरा

प. प अचूतानंदसारस्वती स्वामी महाराज
|
प. प. अनिरुद्धनंद सरस्वती स्वामी महाराज
|
प. प. नारायणानंद सरस्वती स्वामीमहाराज
|
प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज